top of page

जीवनामध्ये आपणास विविध प्रसंगी तज्ज्ञ, सल्लागार, मेन्टॉर, मार्गदर्शकांची गरज भासते!

At different stages and situations in life, we often need the guidance of experts, consultants, mentors, and trusted advisors!

STUDENTS.jpg

करियर गायडन्स

Career Guidance

MAHILAA.jpg

गृहोद्योग

Home based Biz

Vegetable Stand

कृषी मार्गदर्शन

Agro Advisory

Dr.jpeg

​आरोग्यसल्ला

Health Consultation

Sr citizen.webp

निवृत्ती पश्चात उपाय योजना

Retirement Planning

female .webp

महिला छळ प्रतिबंधक Women Harassment

Business man.jpg

व्यवसाय संधी

Business Opportunities

Business Consultation

नोकरीच्या संधी

Job Opportunities

Shaskiy Yojana.jpg

सरकारी योजना

Govt. Schemes

Calculator And Documents

​विविध टॅक्सेस -कर

Tax Advisory

Agricultural Gardens

महसूल-संपत्ती 

Revenue-Property

Holding Hands

वैवाहिक-कौटुंबिक

​Marriage-Family

Wooden Judge Gavel

​कोर्ट केसेस

Court Cases Assist.

Foreign Job.jpg

परदेशात शिक्षण-नोकरी

Foreign Edu.-Jobs

Stressed Office Woman

मानसिक स्वास्थ्य/तणाव 

Mental Health

Startup

स्टार्टअप्स

StartUp Mentoring

Smiling Man

लाईफ - सॉफ्ट स्किल्स 

Life - Soft Skills

आजच्या नफेखोरीच्या जगात, विश्वासार्ह, प्रामाणिक आणि निःपक्षपाती सल्ला देणारे तज्ज्ञ सल्लागार मिळणे कठीण झाले आहे.

In today's profit-driven world, genuine, trustworthy, and unbiased advice is becoming increasingly rare.

आपणास योग्य, अद्ययावत ज्ञान व सत्य माहितीने समृद्ध करण्यासाठी आम्ही सादर करत आहोत...

To empower you with the right, up-to-date knowledge and authentic information, we proudly present...

दान से उडान!

Daan se Udaan!

Consultant image.png

​विविध क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन मिळवा, त्यांना फी न देता, त्यांनी सुचवलेल्या सामाजिक कार्यासाठी दान करा!

Gain insights from experienced experts, instead paying fees to them, donate to the social cause they endorse!

​दान से उडान : काम कसे करते...

How It Works...

​योग्य सल्लागार निवडा

Choose right Consultant

​आपल्याला ज्या विषयातील माहिती, सल्ला, मार्गदर्शन हवे असेल त्या विषयातील नामांकित तज्ज्ञांच्या यादीतून योग्य त्या तज्ञाची निवड करा.  

​त्यांच्या फी एवढे दान द्या!

Donate Fees to Social Organisation

त्या तज्ञाने ज्या सामाजिक संस्थेसाठी त्याची फी,मानधन दान करावयास सांगितले आहे, त्या संस्थेस दान देऊन, त्याची पावती/स्क्रीनशॉट घेऊन त्या तज्ञाची प्रत्यक्ष/ ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करा. 

सल्ला,मार्गदर्शन मिळवा!

Get Expert Advice!

ठरलेल्या वेळेस प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन भेटा व आपले प्रश्न,शंका विचारून सल्ला, मार्गदर्शन घ्या. भविष्यात काही अडचण आल्यास सदर तज्ञास त्यांच्या आवडीच्या संवाद माध्यमाद्वारे संपर्कात रहा.

bottom of page